टीप: आपला अर्ज भरण्यासाठी आधी आपली माहिती देऊन नोंदणी करावी लागेल. कृपया खाली विचारलेली माहिती काळजीपूर्वक अचूकपणे लिहावी. सर्व आवश्यक माहिती दिल्यानंतर “नोंदणी करा” या बटणावर क्लिक करावे. मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारा एक OTP पाठविला जाईल. तो भरल्यानंतर पुढील प्रक्रिया सुचविली जाईल. ते OTP भरल्यानंतर पुढील प्रक्रिया सुचवली जाणार.
Ready to Leave?
Select "Logout" below if you are ready to end your current session.